{
  "village_code": "273400030420490000",
  "village_name": "घुणकी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 21965,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:21:13Z",
  "surveys": [
    "872/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्वामी विवेकानंद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. घुणकी ,ता,हातकणंगले जि.कोल्हापूर -कर्ज देणार\nगहाणखत लिहुन देणार : उमेश आनंदराव सुर्वे रा. घुणकी यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6598-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 872/अ/1 क्षेत्र 0.0111 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमेश आनंदराव सुर्वे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्रद्धा विनायक चौगुले"
}
