{
  "village_code": "273400030420490000",
  "village_name": "घुणकी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 21968,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:21:13Z",
  "surveys": [
    "386"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nरिकन्व्हेन्स डीड – बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार माणिक ज्ञानू पाटील यांनी आपले नावे असणारा जमीन गट नं ३८६ क्षेत्र १.०१ हे. आर आकार २.३६ पैसे यापैकी क्षेत्र ०.४० हे आर आकार ०.९४ पैसे हि जमीन मुदत खरेदीपत्र र.द.नं.३०७१ /२००६ दिनांक ३०/०५/२००६ ने र रु १२००००/- घेऊन मुदत ९ वर्षाकरिता नामदेव शंकर जाधव यांना दिली होती.सदर र रु १२००००/- ची परत फेड झालेने नामदेव शंकर जाधव यांनी रिकन्व्हेन्स डीड र द नं २७१८/२०२५ दिनांक १७/०३/२०२५ रोजी माणिक ज्ञानू पाटील यांना लिहून दिलेने इतर अधिकारात असलेला मुदत खरेदीचा शेरा कमी करण्यासाठी नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "श्रद्धा विनायक चौगुले"
}
