{
  "village_code": "273400030420500000",
  "village_name": "किणी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9596,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:10:34Z",
  "surveys": [
    "827"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री अमर ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित किणी ता.हातकणंगले जि.कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : ओमकार पांडुरंग समुद्रे रा. किणी यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6507-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 827 क्षेत्र 0.0257 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ओमकार पांडुरंग समुद्रे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैभव अशोक कोळी"
}
