{
  "village_code": "273400030420510000",
  "village_name": "वाठार तर्फ वडगांव",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 12888,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:13:51Z",
  "surveys": [
    "305"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.आर.टी.एस/अपिल/88/2024\nआदेश दिनांक : 01/07/2026\nलगत मा.तहसिलदारसो यांचे कडील क्र.हक्कनोंद कावी/१३५०/२०२६ चे पत्र\nवरीलप्रमाणे प्रमाणे आदेश होउन आदेशात मयत कोंडीबा कांबळे यांचे वारस नोंद करणे बाबत आदेश झाला आहे परंतु कोंडीबा लखु कांबळे यांचे नाव\n७/१२ स नसलेने कल्लाप्पा कोंडीबा कांबळे यांचे नाव कमी करून कोंडीबा लखु कांबळे यांचे नाव आदेशानुसार ७/१२स दाखल करणे कामी फेरफार नोंद",
  "talathi": "विकास शामराव मोहिते"
}
