{
  "village_code": "273400030420540000",
  "village_name": "मनपाडळे",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9524,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:53:01Z",
  "surveys": [
    "231/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : विवेक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.अंबप,ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : अनिकेत दत्तात्रय इंग्लजकर रा. मनपाडळे यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6661-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 231/अ क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिकेत दत्तात्रय इंग्लजकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nशोभा दत्तात्रय इंग्लजकर - सम्मती देणार (खाता क्रमांक :- 4401) ,\nवसंत बाबुराव सुर्यवंशी- सम्मती देणार (खाता क्रमांक :- 4401) ,",
  "talathi": "सतिश प्रकाश नेवरेकर"
}
