{
  "village_code": "273400030420550000",
  "village_name": "भादोले",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 19063,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:36:20Z",
  "surveys": [
    "2492"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 09-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08-10-2026\nलिहून देणार : कार्पोरेशन बँक कोल्हापूर (युनियन बँक ऑफ इंडिया)\nलिहून घेणार : शिवाजी यशवंत शेलार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 2492 तपशिल : कार्पोरेशन बँक कोल्हापूर यांचा तारण बोजा र रु ४३००० नोंद - 2027\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँके कडील OR/KOLH/2909/2026/27 दिनाक 29/09/2026 चे यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किरण भगवान पाटील"
}
