{
  "village_code": "273400030420550000",
  "village_name": "भादोले",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 19065,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:36:20Z",
  "surveys": [
    "1034",
    "2702",
    "2926",
    "2945",
    "2993"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 09-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09-10-2026\nलिहून देणार : श्री भद्रेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित भादोले\nलिहून घेणार : राजाराम तुकाराम पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1034 तपशिल : राजाराम यांचा भद्रेश्वर ग्रामीण बिगरशेती सह.पत .सं बोजा र.रु.125000/ - 11401सर्व्हे क्रमांक : 2702 तपशिल : श्री भद्रेश्वर ग्रा.बि.शेती सहपत संस्था र रु 125000 राजाराम पाटील बाबत - 11401सर्व्हे क्रमांक : 2926 तपशिल : श्री भद्रेश्वर ग्रा.बि.शेती सहपत संस्था र रु 125000 राजाराम पाटील बाबत - 11401सर्व्हे क्रमांक : 2945 तपशिल : श्री भद्रेश्वर ग्रा.बि.शेती सह पत संस्था भादोले र रु 125000 राजाराम पाटील बाबत - 11401सर्व्हे क्रमांक-1034 तपशिल-राजाराम तुकाराम पाटील याबाबत श्री भद्रेश्वर ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था भादोले यांचा र रु 275000/- बोजा नोंद.13852सर्व्हे क्रमांक -2702 तपशिल-राजाराम तुकाराम पाटील याबाबत श्री भद्रेश्वर ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था भादोले यांचा र रु 275000/- बोजा नोंद.13852 सर्व्हे क्रमांक-2945 तपशिल-राजाराम तुकाराम पाटील याबाबत श्री भद्रेश्वर ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था भादोले यांचा र रु २,७५,०००/- बोजा नोंद.13852 सर्व्हे क्रमांक-2993 तपशिल -राजाराम तुकाराम पाटील याबाबत श्री भद्रेश्वर ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था भादोले यांचा र रु.275000/- बोजा नोंद.13852फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था कडून दुय्यम निबंधक हातकणगले दस्त 5269/2026 दिनांक 04/08/2026 चे रिकन्हेंसपत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किरण भगवान पाटील"
}
