{
  "village_code": "273400030420550000",
  "village_name": "भादोले",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 19066,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:36:20Z",
  "surveys": [
    "355",
    "357"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 10-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 09-10-2026\nलिहून देणार : वारणा सहकरी बँक शा पेठवडगाव\nलिहून घेणार : सतिश महादेव भोसले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 357 तपशिल-सतीश भोसले यांचा वारणा सह बँक शा .पेठवडगाव यांचा बोजा र.रु 300000/- - 13995 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केलेयांनी सर्व्हे क्रमांक 355 वर फेरफार क्रमांक 11119 ने घेतलेला बोजा र रु 1,25,000/- चा बोजा सतीश भोसले यांचा श्री वारणा सह बँक शा पे.वडगाव पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँके यांचेकडील दुय्यम निबंधक हातकणगले दस्त क्र 5272 दिनांक 4/08/2026 चा रिक्न्हेंसदस्त वर्दी अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किरण भगवान पाटील"
}
