{
  "village_code": "273400030420550000",
  "village_name": "भादोले",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 19069,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:36:20Z",
  "surveys": [
    "2453"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:- तानाजी भिमराव पाटील रा. भादोले यांचे गट -2453, लागवडीयोग्य क्षेत्र 3.5100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1261हे.आर.चौ.मी त्यांनी लिहुन घेणार : सुरेश तात्यासो पाटील यांना गट 2453 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 869/2008 दिनांक 15/02/2008 रोजी रक्कम रुपये 30000 घेऊन खरेदी दिली होती तानाजी भिमराव पाटील यांनी पत्नी सुरेखा तानाजी पाटील यांना दुय्यम निबंधक हातकणगले दस्त क्र 6218 दिनांक 25/07/2025 रोजी विनामुल्य बक्षीसपत्र करून दिलेने क्षेत्र 0.1261 आर इतके करून दिले असून उपविभागीय अधिकारी इचलकरंजी कडील क्र तुकडे बंदी तुकडे जोड/कावी/840/2026दिनांक 16/09/2026 पत्र आल्याने सुरेखा तानाजी पाटील याचे नावे असणारे क्षेत्र 0. 1261 मधून 0.0200 आर कमी करून खरेदी घेणार सुरेश तात्यासो पाटील याचे नावे 0.0200आर खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "किरण भगवान पाटील"
}
