{
  "village_code": "273400030420550000",
  "village_name": "भादोले",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 19072,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:36:20Z",
  "surveys": [
    "2329",
    "385"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : कार्पोरेशन बँक शाखा लाटवडे( युनियन बँक शाखा लाटवडे)\nलिहून घेणार : रुपाली संभाजी मेथे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 2329 तपशिल : रुपाली संभाजी मेथे यांनी कार्पोरेशन बँक शाखा लाटवडे यांचेकडून र रु २,००,०००/- पीककर्ज बोजा नोंद. - 14178\nसर्व्हे क्रमांक : 385 तपशिल : रुपाली संभाजी मेथे यांनी कार्पोरेशन बँक शाखा लाटवडे यांचेकडून र रु २,००,०००/- पीककर्ज बोजा नोंद. - 14178\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेलाअग्रीकल्चर लोन बोजा कमी करणेबाबत युनियन बँक शाखा लाटवडे याचे दिनाक 21/10/2026 चा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किरण भगवान पाटील"
}
