{
  "village_code": "273400030420550000",
  "village_name": "भादोले",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 19073,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:36:20Z",
  "surveys": [
    "3148"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : श्री अमर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित किणी\nलिहून घेणार : दत्ताजीराव शंकर शेळके\nयांनी सर्व्हे क्रमांक 3148 तपशिल दत्ताजीराव शंकर शेळके बाबत श्री.अमर ग्रामीण बिगर शेती सहकारी पत.सं.मर्या किणी यांचा बोजा र,रु.400000/- 15431 दत्ताजीराव शंकर शेळके बाबत श्री अमर ग्रामीण बिगर शेती सहकारी पत.सं.मर्या किणी यांचा बोजा र,रु.300000/- 15780 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून दुय्यम निबंधक हातकणगले कडील रिकन्हेंस दस्त क्र 5307/2026 दिनांक 06/08/2026 चा दस्त व वर्दी अर्ज आल्याने ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किरण भगवान पाटील"
}
