{
  "village_code": "273400030420560000",
  "village_name": "कसबा वडगांव",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 28830,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:08:59Z",
  "surveys": [
    "185/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया,शाखा रासमेक, कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : प्रियांका किरण कीर्ते रा. कसबा वडगांव यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6524-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 574000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 185/ब क्षेत्र 0.0083 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रियांका किरण कीर्ते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 574000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकिरण राजाराम किर्ते - कर्जदार (खाता क्रमांक :- 12277) ,",
  "talathi": "अश्विनी शिवाजी खराडे"
}
