{
  "village_code": "273400030420560000",
  "village_name": "कसबा वडगांव",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 28836,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:08:59Z",
  "surveys": [
    "133"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026\nलिहून देणार : कलाप्पाण्णा आवडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि; शाखा शाहूपुरी,कोल्हापूर\nलिहून घेणार : जयश्री संजय भंडारी व ऋतुजा संजय भंडारी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 133 तपशिल : संजय भंडारी बा. कल्लाप्पाआण्णा आवडे इचलकरंजी जनता सहकारी बँक यांचा र.रु.6,10,00,000/-चा बोजा - 19555\nसंजय राजाराम भंडारी बा. कलाप्पाण्णा आवडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि; शाखा शाहूपुरी,कोल्हापूर यांचा र.रु.2,90,00,000/-चा बोजा - 20373\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँकेने दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6953/2022 दिनांक: 06/10/2022 प्रमाणे रिकन्व्हेअन्स डीडकरून दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अश्विनी शिवाजी खराडे"
}
