{
  "village_code": "273400030420560000",
  "village_name": "कसबा वडगांव",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 28837,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:08:59Z",
  "surveys": [
    "173/5/अ/91"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 18-10-2026\nलिहुन देणार:-\nसारिका विष्णु वड्ड रा. कसबा वडगांव(खाता क्रमांक16435) यांचे गट/सर्व्हे क्रमांक173/5/अ/91, बिगरशेती क्षेत्र 1.7300 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.7300 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nविशाल जयपाल घाटगे , (खाता क्रमांक :-17728)गट/सर्व्हे क्रमांक 173/5/अ/91 बिगरशेती क्षेत्र 1.7300 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5670 दिनांक 30/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1145000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले सदर दस्तामध्ये क्षेत्र 0.0173 असे नजरचुकीचे नमुद झालेने दुय्यम निंबधक हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडील चुकदुरुस्ती खरेदी दस्त क्रमांक 6477 दिनांक 14/10/2026 प्रमाणे क्षेत्र 1.7300 आर चौमी दुरुस्त करून दिलेने सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अश्विनी शिवाजी खराडे"
}
