{
  "village_code": "273400030420560000",
  "village_name": "कसबा वडगांव",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 28838,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:08:59Z",
  "surveys": [
    "322/ब/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nबाजूस दाखल केली जमीन ही गांव सनदी इनाम खुतातील असून अर्जदार जयसिंग राजराम खोत व द्वारका जयसिंग खोत यांनी ती वर्ग 1 करणेकामी अर्ज केले वरून चालु बाजारभावाचे मुल्यांकन पत्रानुसार अर्जदार यांचे मालकीचे क्षेत्र 1.3800 हे आर चे बाजार मूल्य र.रु. 25,55,760/- च्या 50 % प्रमाणे होणारी रक्कम रुपये 12,77,880/- फक्त हे डिफेस चलन क्र. 00065340792627 दिनांक:-07/10/2026 ने शासकीय खजिन्यात भरलेने मा. तहसिलदारसो हातकणंगले यांनी आदेश क्र./वतन/एसआर/18/2026 ने दिनांक:-08/10/2026 ने अर्जदार जयसिंग राजराम खोत व द्वारका जयसिंग खोत क्षेत्र 1.38 आर चा जुना भोगवटदार वर्ग-1 चा आदेश दिल्याने सर्व्हे नं. 322/ब/1/ब चे 7/12 पत्रकी भोगवटदार वर्ग-2 कमी करून वर्ग 1 मध्ये समाविष्ठ क्ररुन इतर हक्कातील नियंत्रीत सत्ता प्रकारने असा दाखल असलेला शेरा कमी करणेची नोंद केली असे.",
  "talathi": "अश्विनी शिवाजी खराडे"
}
