{
  "village_code": "273400030420560000",
  "village_name": "कसबा वडगांव",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 28846,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:32:10Z",
  "surveys": [
    "104/117"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया\nगहाणखत लिहुन देणार : संदीप शंकर पाटील रा. कसबा वडगांव यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6639-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2330000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 104/117 क्षेत्र 0.2918 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदीप शंकर पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2330000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकिशोर दिनकर डगळे -कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "अश्विनी शिवाजी खराडे"
}
