{
  "village_code": "273400030420560000",
  "village_name": "कसबा वडगांव",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 28877,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:32:10Z",
  "surveys": [
    "15/अ/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री.जयभवानी अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.पेठ वडगांव ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर - कर्ज देणार\nगहाणखत लिहुन देणार : पिंटू चंदर जाधव रा. कसबा वडगांव यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 7009-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15/अ/1/1 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पिंटू चंदर जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nबिजेली पिंटू जाधव - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 12897) ,",
  "talathi": "अश्विनी शिवाजी खराडे"
}
