{
  "village_code": "273400030420570000",
  "village_name": "अंबप",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 14130,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:57:45Z",
  "surveys": [
    "44"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nलिहून देणार : पूर्वीचे वारणा विकास आताचे दा.ता.पा.विकास सेवा संस्था मर्या.अंबप\nलिहून घेणार : शशिकांत रावसो पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 44 तपशिल : डिक्ले वारणा विकास संस्था अंबप र.रू.100,000/- - 8010\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उमेश लक्ष्मण माळी"
}
