{
  "village_code": "273400030420580000",
  "village_name": "अंबपवाडी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2020,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:58:15Z",
  "surveys": [
    "259",
    "298"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : टीएजी1088 प्र.क्र.221 4/म-11\nआदेश दिनांक : 31/12/1988\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार महादेव श्रीपती पोवार हे असून यांनी रघुनाथ दत्तू गायकवाड यांचेकडून रजिस्टर खरेदी दस्त क्रमांक 6292/2018 प्रमाणे क्षेत्र 0.33 हे.आर खरेदी केलेले आहे त्याचा फेरफार क्रमांक 1286 मंजूर दिनांक 26/11/2018 हा आहे खरेदी दस्ताचा अमल देखील झालेला आहे परंतु 7/12 चे इतर हक्कातील पार्वती दत्तू गायकवाड यांचे नाव कमी केलेचे दिसून येत नाही ते पोकळ नाव कमी करणेकामी वरील शासन परीपत्रकाप्रमाणे नोंद केली असे",
  "talathi": "उमेश लक्ष्मण माळी"
}
