{
  "village_code": "273400030420590000",
  "village_name": "कासारवाडी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2943,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T01:07:22Z",
  "surveys": [
    "632"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जनता सह. बँक लि. आजरा मुख्य कार्यालय आजरा शाखा - पेठवडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर तर्फे श्री. विराप्पा यलाप्पा वडर\nगहाणखत लिहुन देणार : प्रवीण सुभाष पाटील रा. कासारवाडी यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6623-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 632 क्षेत्र 0.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रवीण सुभाष पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nतृप्ती प्रविण पाटील-कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "अमोल विमलकुमार कोटे"
}
