{
  "village_code": "273400030420630000",
  "village_name": "लाटवडे",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9234,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:12:21Z",
  "surveys": [
    "1220/अ",
    "685"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील परिपत्रक क्र एस -१४/२१६८१६/प्र.क्र.४५८/ल ६ दिनांक २५/०९/१९९२ आणि मा. तहसीलदारसो तहसील कार्यालय हातकणंगले यांचेकडील आदेश क्रमांक हक्कनोंद/वशी/१४७२/२०२५ दिनांक २८/०७/२०२५ नुसार मौजे लाटवडे येथील गट नं १२२०/अ, ६८५ मधील खातेदार श्री. मोहन रंगराव पाटील यांनी अर्ज सादर केला आहे कि आपल्या स्वत:च्या बरोबर सहहिस्सेदार म्हणून पत्नी सौ. वंदना मोहन पाटील यांच्या नावाची नोंद व्हावी.तरी श्री. मोहन रंगराव पाटील यांचे सहहिस्सेदार म्हणून पत्नी वंदना मोहन पाटील यांचे नाव ७/१२ सदरी दाखल केले.सोबत अर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र,दोघांचे आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, रेशनकार्ड दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नागेश हनमलू तोंदरोड"
}
