{
  "village_code": "273400030420630000",
  "village_name": "लाटवडे",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9236,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:12:21Z",
  "surveys": [
    "1195"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मा.दत्तात्रय मिरजकर (आण्णा)नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टा तर्फे सेक्रेटरी श्री.उत्तम वसंत घबक\nगहाणखत लिहुन देणार : जयंत गणपती पाटील ,मेघना संपतराव खबाले ,वैभव गणपती पाटील रा. लाटवडे यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6682-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1195 क्षेत्र 0.3850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयंत गणपती पाटील ,मेघना संपतराव खबाले ,वैभव गणपती पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नागेश हनमलू तोंदरोड"
}
