{
  "village_code": "273400030420650000",
  "village_name": "खोची",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 8570,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी करार पत्र",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:18:03Z",
  "surveys": [
    "1188"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : खरेदी करार पत्र फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहून घेणार : उत्तम रघुनाथ जाधव रा खोची\nलिहून देणार : संभाजी बंडू जाधव रा. खोची यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 64 दिनांक 4/01/2019 प्रमाणे खरेदीचे करारपत्र- संभाजी बंडू जाधव यांनी उत्तम रघुनाथ जाधव यांचेकडून र रु 955000/- इतकी रक्कम घेऊन खरेदीचे करारपत्र केले असे क्षेत्र 0.3050 आर अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात खरेदीचे करारपत्र- संभाजी बंडू जाधव यांनी उत्तम रघुनाथ जाधव यांचे कडून र रु 955000/- इतकी रक्कम घेऊन खरेदीचे करारपत्र केले असे क्षेत्र 0.3050 आर असा शेरा ठेवणेस नोंद केली असे वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आझादबी बाबासाहेब मोमीन"
}
