{
  "village_code": "273400030420650000",
  "village_name": "खोची",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 8580,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:18:03Z",
  "surveys": [
    "102/अ",
    "1244",
    "276",
    "285"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक :30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबाजूस दाखल केलेले जमिनीचे खातेदार सुरेश दिनकर पाटील,हंबीरराव दिनकर पाटील,सर्जेराव दिनकर पाटील रा खोची यांचे नावे स्व के सी वग्यावी लोकमान्य नागरी सह पत संस्था म आष्टा याचा र रु 1497564/- इतकी रक्कम संस्थेच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार असल्याने त्यांच्या नावे मौजे खोची येथे गट क्रमांक 102 अ ,276,285,1244 वरती जप्ती बोजा नोंद करणे करिता विशेष वसूली अधिकारी यांचेकडील जा क्र 315/2025-26 चा दिनांक 27/06/2026 आदेश जोडून विशेष वसूली अधिकारी इजाज अहमद हुसेन मुजावर यांचा अर्ज जोडून वर्दी अर्ज दिलेवरून गट नंबर 102 अ ,276,285,1244 च्या इतर हक्कामध्ये जप्ती बोजा नोंद करणेस नोंद केली असे.",
  "talathi": "आझादबी बाबासाहेब मोमीन"
}
