{
  "village_code": "273400030420660000",
  "village_name": "वाठार तर्फ उदगांव",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4352,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:13:18Z",
  "surveys": [
    "378"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : नांदणी सहकारी बँक लि.नांदणी शाखा-कुंभोज तर्फे चेअरमन\nगहाणखत लिहुन देणार : राजाराम एकू अनुसे रा. वाठार तर्फ उदगांव यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6286-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 378 क्षेत्र 0.5050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजाराम एकू अनुसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nअनुसे गोट फार्म प्रो.प्रा.- एकनाथ राजाराम अनुसे - कर्जदार (खाता क्रमांक :- 81) ,",
  "talathi": "आझादबी बाबासाहेब मोमीन"
}
