{
  "village_code": "273400030420660000",
  "village_name": "वाठार तर्फ उदगांव",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4357,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:13:18Z",
  "surveys": [
    "282"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : डॉ आण्णासाहेब चौगुले अर्बन को-ऑप बँक लि.शाखा- पेठ वडगाव - कर्ज देणार\nगहाणखत लिहुन देणार : भिमराव ज्ञानु चौगुले रा. वाठार तर्फ उदगांव यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6749-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 282 क्षेत्र 0.2078 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिमराव ज्ञानु चौगुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमंगल भिमराव चौगुले - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 348) ,\nलक्ष्मी केशव चव्हाण - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 348) ,\nभैरवनाथ डेअरी फार्म तर्फे प्रोप्रा बाजीराव भिमराव चौगुले - कर्जदार (खाता क्रमांक :- 348) ,\nरुक्मिणी राजाराम चव्हाण - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 348) ,\nसंगीता पोपट यादव - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 348) ,",
  "talathi": "आझादबी बाबासाहेब मोमीन"
}
