{
  "village_code": "273400030420660000",
  "village_name": "वाठार तर्फ उदगांव",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4358,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:13:18Z",
  "surveys": [
    "349/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : श्री.वारणा सहकारी बँक ली.शाखा पेठ वडगाव\nलिहून घेणार : आण्णासो दत्तू कुंभार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 349/अ तपशिल : श्री वारणा सह बँक लि खोची र रु 60000 आणापा कुंभार बाबत - 2105\nवारणा बँक खोची यांचा र.रु 70000 आण्णापा कुंभार बाबत - 2191\nदिनांक 22/11/2017 रोजी वारणा सहकारी बँक लि शाखा पेठवडगाव चा आण्णासो दत्तू कुंभार यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 3055\nदिनांक 29/11/2017 रोजी वारणा सहकारी बँक लि शाखा पेठवडगाव चा आण्णासो दत्तू कुंभार यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 3056\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आझादबी बाबासाहेब मोमीन"
}
