{
  "village_code": "273400030420670000",
  "village_name": "नरंदे",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9269,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:29:47Z",
  "surveys": [
    "394/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-10-2026\nबाजूस दाखल केलेले जमिनीचे खातेदार शोभा बाळासाहेब खोत हे असून यांनी गट नंबर 394/ब मध्ये दस्त नंबर 1668 ने दिनांक 27/03/2026 ई रोजी खरेदी केले असून खरेदी दस्ताप्रमाणे क्षेत्र तसेच दस्त क्रमांक 3179 ने दिनांक 27/05/2026 ने क्षेत्र 0.11.17 आकार 0.43 असून एकूण 22.33 प्रमाणे 7/12 पत्रकी नोंद करणे कामी नोंद केली असे",
  "talathi": "कमल सुनील तमायचे"
}
