{
  "village_code": "273400030420670000",
  "village_name": "नरंदे",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9277,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:29:47Z",
  "surveys": [
    "116"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि,जयसिंगपूर शाखा कुभोज\nगहाणखत लिहुन देणार : अमोल संभाजी भंडारी रा. नरंदे यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6549-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116 क्षेत्र 0.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल संभाजी भंडारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nतेजल अमोल भंडारी (खाता क्रमांक :- 1742) ,",
  "talathi": "कमल सुनील तमायचे"
}
