{
  "village_code": "273400030420670000",
  "village_name": "नरंदे",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9278,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:29:47Z",
  "surveys": [
    "27",
    "41",
    "49"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 18-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बाळासाहेब रामचंद्र पल्लखे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाळासाहेब रामा पल्लखे ऐवजी बाळासाहेब रामचंद्र पल्लखे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार हातकणंगले यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1258 दि. 03/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 11/01/2024 मधील नोंदणी क्र.पी- p-2391767 अन्वये बाळासाहेब रामा पल्लखे ऐवजी बाळासाहेब रामचंद्र पल्लखे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "कमल सुनील तमायचे"
}
