{
  "village_code": "273400030420670000",
  "village_name": "नरंदे",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9281,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:29:47Z",
  "surveys": [
    "646"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nबाजूस दाखल जमिनीचे खातेदार भुपाल नागू खोत वगैरे २ यांनी मा. तहसीलदारसो हातकणगले यांचेकडे जमीन वाटप अर्ज केला होता. त्यानुसार मौजे नरंदे येथील ग. नं. ६४६ यामधील यांचे हिस्सेचे क्षेत्र ० .३५ .१२ हे.आर आकार ० .३८ पै. पैकी तहसीलदारसो हातकणगले यांनी जमीन महसूल अधिनियम -८५ यांचा आदेश क्रमांक क्र. हककनोंद/८५ वाटप/एसआर/४६/२०२६ दिनांक-२९/०९/२०२६ आदेश प्रमाणे वाटप जमिनीचा तपशील खालीलप्रमाणे मौजे नरंदे येथील ग. नं. ६४६ १) भुपाल नागू खोत क्षेत्र ० .१३ .१२ हे.आर २) सर्जेराव नागोजीराव खोत क्षेत्र ० .१२ .०० हे.आर ३) वसंतराव नागु खोत क्षेत्र ० .१०.०० हे.आर याप्रमाणे मौजे नरंदे येथील ग. नं .६४६ वरील आदेश प्रमाणे ७ /१२ पत्रकी नोंद केली असे.",
  "talathi": "कमल सुनील तमायचे"
}
