{
  "village_code": "273400030420680000",
  "village_name": "सावर्डे",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 13489,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:22:36Z",
  "surveys": [
    "898"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 07-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06-10-2026\nलिहून घेणार :सुलतान आमिरशा मुल्ला व शेरशहा आमिरशा मुल्ला\nलिहून देणार : संजय राजाराम पाटील मान्यता देणार रंजना संजय पाटील,सुधीर संजय पाटील,स्वप्निल संजय पाटील रा. सावर्डे यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 4603 दिनांक 09/07/2026 प्रमाणे अधिक बोजा र.रु.10,00,000/-घेऊन 03 वर्षे अधिक मुदतीकरिता व दस्त क्रमांक 7463 दिनांक 06/12/2019 प्रमाणे र.रु.10,00,000/- घेऊन 10 वर्षे मुदतीकरिता असे एकूण 13 वर्षे करिता र.रु.20,00,000/- घेऊन गहाण स्वरूपी मुदत खरेदीपत्र करून दिले घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 898 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन सुलतान आमिरशा मुल्ला यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.",
  "talathi": "अमर आनंदराव पाटील"
}
