{
  "village_code": "273400030420680000",
  "village_name": "सावर्डे",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 13498,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:22:36Z",
  "surveys": [
    "27",
    "29"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहुन घेणार : आदर्श ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या सावर्डे, ता. हातकणंगले\nलिहुन देणार : निखील संपत जाधव , निरंजन संपत जाधव , सारिका संपत जाधव रा. गट नंबर/ सर्वे नंबर 27, 29 यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6456 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.54 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निखील संपत जाधव ,निरंजन संपत जाधव ,सारिका संपत जाधव , यांनी अर्ज दस्ताची ऑनलाईन प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमर आनंदराव पाटील"
}
