{
  "village_code": "273400030420680000",
  "village_name": "सावर्डे",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 13499,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:22:36Z",
  "surveys": [
    "400/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : नांदनी सहकारी बँक लि नंदानी शाखा पेठ वडगाव\nगहाणखत लिहुन देणार : भैरवनाथ शंकर मगदूम ,लक्ष्मी भैरवनाथ मगदूम रा. सावर्डे यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6467-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 400/1 क्षेत्र 0.7850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भैरवनाथ शंकर मगदूम ,लक्ष्मी भैरवनाथ मगदूम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसाईराज डेअरी फार्म प्रोप्रा भैरवनाथ शंकर मगदूम - कर्जदार (खाता क्रमांक :- 37191) ,",
  "talathi": "अमर आनंदराव पाटील"
}
