{
  "village_code": "273400030420690000",
  "village_name": "मिणचे",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 8108,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:54:52Z",
  "surveys": [
    "648"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nलिहून देणार : श्री शिवाजीराजे व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पेठ वडगाव शाखा पेठ वडगाव\nलिहून घेणार : प्रशांत रामचंद्र मोरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 648 तपशिल : प्रमाणे प्रशांत रामचंद्र मोरे यानी श्री शिवाजीराजे व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पेठ वडगाव तर्फे चेअरमन यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7422\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु.नि. हातकणंगले यांचेकडील रिकन्व्हेयन्स दस्त 6334/2026 दिनांक 07/10/2026 दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमर आनंदराव पाटील"
}
