{
  "village_code": "273400030420690000",
  "village_name": "मिणचे",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 8112,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:54:52Z",
  "surveys": [
    "31"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार : आदर्श ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या मिणचे\nलिहून घेणार : संजय बाळासो देसाई\nयांनी सर्व्हे क्रमांक : 31 तपशिल : संजय बाळासो देसाई बाबत आदर्श ग्रामीण बिगरशेती सह.पत सं.मर्या मिणचे यांचा जप्ती आदेश नोंद. - 6352\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी आदर्श ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या मिणचे यांचेकडील पत्र जा.क्र.81/2026-27 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमर आनंदराव पाटील"
}
