{
  "village_code": "273400030420690000",
  "village_name": "मिणचे",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 8114,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:54:52Z",
  "surveys": [
    "219/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nलिहून देणार : फेडरल बँक शाखा टोप\nलिहून घेणार : संजय श्रीपती घाटगे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 219/अ तपशिल : श्रीपती राऊ घाटगे बा. दि फेडरल बँक लि. शा.टोप यांचा र.रु. ५०,०००/ - चा बोजा - 5594\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमर आनंदराव पाटील"
}
