{
  "village_code": "273400030420700000",
  "village_name": "कापूरवाडी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1271,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:10:11Z",
  "surveys": [
    "186",
    "191"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जनता सह. बँक लि. आजरा मुख्य कार्यालय आजरा, शाखा - पेठवडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर तर्फे श्री. विराप्पा यलाप्पा वडर\nगहाणखत लिहुन देणार : धनाजी रंगराव खोत रा. कापूरवाडी यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6624-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 186, 191 क्षेत्र 0.0454 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनाजी रंगराव खोत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nप्रताप धनाजी खोत - मान्यता देणार (खाता क्रमांक :- ) ,\nधनश्री प्रशांत खोत - कर्जदार (खाता क्रमांक :- 247) ,",
  "talathi": "दत्तात्रय नामदेव वडर"
}
