{
  "village_code": "273400030420700000",
  "village_name": "कापूरवाडी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1272,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:10:11Z",
  "surveys": [
    "131"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nलिहून देणार : डॉ.आण्णासाहेब चौगुले अर्बन -कोऑप बँक लि पेठ वडगाव शाखा आळते\nलिहून घेणार : मारुती संभाजी घाटगे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 131 तपशिल : डॉ आण्णसाहेब चॉगुले अर्बन को.ऑप बॅक लि.पेठ वडगांव शाखा आळते र.रू 39,000/-मारूती संभाजी घाटगे याचेबाबत - 324\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दिनांक 28/09/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्तात्रय नामदेव वडर"
}
