{
  "village_code": "273400030420710000",
  "village_name": "हिंगणगाव",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3492,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:26:30Z",
  "surveys": [
    "146",
    "201"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nबाजूस दाखल जमिनीचे खातेदार श्री बाहुबली बाळासो देसाई हे असून त्यांनी मौजे हिंगणगाव येथे असणाऱ्या 146 व 201 या ७/१२ पत्रकी त्यांची पत्नी सौ. पुजा बाहुबली देसाई यांचे नाव लक्ष्मी मुक्ती योजनेचे अंतर्गत शासन परिपत्रक क्रमांक एस.१४/२१६१८१६ प्र.क.४५८/ल.६ मंत्रालय मुंबई दि.१५/९/१९९२ च्या परिपत्रकानुसार नाव लावणेसाठी व्यक्तिगत खातेस त्यांची पत्नी सौ. पुजा बाहुबली देसाई यांचे समाईक नाव दाखल करणेसंदर्भात वर्दी अर्ज आलेवरून तसेच श्री बाहुबली बाळासो देसाई यांचे १५/१०/२०२६ रोजी चे प्रतिज्ञापत्रावरून नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "तेजस्विनी दयानंद पाटील"
}
