{
  "village_code": "273400030420720000",
  "village_name": "कुंभोज",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 24812,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:11:06Z",
  "surveys": [
    "1396"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nचुकदुरस्तीने:- बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार:- बाळू भाऊ माने हे मयत झालेने त्यांचे वारस राणी संपत कणसे,उत्तम धनाजी माने,गोविंदा बाबू माने,तानाजी बाळू माने,आनंदा बाळू माने,दिपाली मनोज शेलार,सुरेखा चंद्रकांत काळे यांची नांवे दाखल झालेली होती.पैकी सुरेखा चंद्रकांत काळे यांनी आपले वडिलोपार्जित मिळकतीमधील हिस्सा 0.0820 हे आर क्षेत्र आपला मुलगा अक्षय चंद्रकांत काळे यांचे नांवे बक्षीसपात्र करून दिलेला आहे.त्यानुसार फेरफार क्र.19399 दि.20/08/2020 ने ग.नं 1396 वर अक्षय चंद्रकांत काळे यांची नांवांची नोंद झाली असून सुरेखा चंद्रकांत काळे यांचे नांव कमी न झालेने सुरेखा चंद्रकांत काळे यांचे नांव करणेची नोंद केली असे.",
  "talathi": "राजेश आप्पासो माळी"
}
