{
  "village_code": "273400030420720000",
  "village_name": "कुंभोज",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 24861,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:11:06Z",
  "surveys": [
    "2605",
    "2606"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nखरेदी पत्राने ;बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार सौ सुलभा भास्कर पाटील ह्या असून त्यांचेतर्फे वटमुखत्यार म्हणून कुमार कामदेव पाटील हे असून रजिस्टर वटमुखत्यार रजि दस्त नंबर 1352/2026 दिनांक 13.3.2026 ई रोजीचे वटमुखत्यारपत्राने महेशकुमार दिनकर बनकर यांना आपले मालकीचे गट नंबर 2605 क्षेत्र 0.1600 व गट नंबर 2606 चे क्षेत्र 0.7008 ची संपूर्ण जमीन रजि दस्त नंबर 5314/2026 दिनांक 7.8.2026 ई रोजीच्या दस्ताने र रु 2800000/ घेऊन महेशकुमार दिनकर बनकर यांना रजिस्टर खरेदी दिले आहे तसेच अभिनंदन ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या कुंभोज यांचा र रु 500000/ चे कर्ज होते ते रजि रिकनव्हेन्स दस्त नंबर 2381/2026 दिनांक 5.5.2026 रोजीचे रजिस्टर रिकनव्हेन्स पत्र जोडलेने व तसेच परस्पर सहाय्य सहकारी सेवा सोसायटी यांचा र रु 700000/चा बोजाचे पत्र त्याचे दिनांक 15.7.2026 ई रोजीचे कर्ज नसलेचा दाखला जोडलेने बोजा कमीची नोंद केली असे ता म",
  "talathi": "राजेश आप्पासो माळी"
}
