{
  "village_code": "273400030420720000",
  "village_name": "कुंभोज",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 24869,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T00:13:12Z",
  "surveys": [
    "2395"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nखरेदीने ;बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार सलीम महमद मुलाणी हे असून त्यांनी आपले मालकीचे गट नंबर 2395 क्षेत्र 0.2200 आर ची संपूर्ण जमीन बजरंग आण्णाप्पा खाडे यांना र रु 1721500.रुपयेस रजि दस्त नंबर दुय्यम निबंध‍क हातकणंगले यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 5784 दिनांक 04/09/2026 ने खरेदी दिलेने खरेदी घेणार बजरंग आण्णाप्पा खाडे यांचे नाव दाखल करणे कामी नोंद केली तसेच फेरफार नंबर 14536 ने 7/12 च्या इतर हक्कात स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था यांचा र रु 15000/ चा बोजा दिनांक 13.10.2026 ई रोजीच्या पत्राने कमी म्हणजे तो बोजा त्यांनी परत फेड केलेने बोजा कमीची देखील नोंद् केली",
  "talathi": "राजेश आप्पासो माळी"
}
