{
  "village_code": "273400030420720000",
  "village_name": "कुंभोज",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 24871,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T00:13:12Z",
  "surveys": [
    "2688",
    "2704",
    "2720",
    "2721"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nजप्ती आदेशाने ;बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार बाळासाहेब श्रीपाल भोकरे हे असून त्यांनी महाराष्ट्र नागरी सह पतसंस्था मर्या कोतोली यांचेकडून घेतलेले कर्ज थकीत गेलेने विशेष वसुली अधिकारी जी टी पाटील वसुली आधिकारी महाराष्ट्र नागरी सह पतसंस्था मर्या कोतोली यांचेकडील जावक नंबर 149/2026दिनांक 2.10.2026 ई रोजीचे पत्र अर्जासोबत जोडून दिलेने गट नंबर 2688,2704,2720,2721 ह्या गट नंबर च्या इतर हक्कात जमीन जप्त असा शेरा दाखल करणे कामी चे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार आले आदेशावरून नोंद केली असे ता म",
  "talathi": "राजेश आप्पासो माळी"
}
