{
  "village_code": "273400030420720000",
  "village_name": "कुंभोज",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 24873,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T00:13:12Z",
  "surveys": [
    "1361"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nलिहून घेणार : कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सह पतसंस्था मर्या शाखा कुंभोज,\nलिहून देणार : पांडुरंग सत्याप्पा पुजारी रा. कुंभोज यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1361 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सह पतसंस्था मर्या शाखा कुंभोज यांचेकडील ALPMUDATLOAN MIP चे विना तारण कलम 48 प्रमाणे पत्र क्रमांक 115 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेश आप्पासो माळी"
}
