{
  "village_code": "273400030420720000",
  "village_name": "कुंभोज",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 24877,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:45:07Z",
  "surveys": [
    "1424"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लि. शाखा-ताराबाई पार्क कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : वर्षा नरेंद्र कुंडले रा. कुंभोज यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6992-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1375000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1424 क्षेत्र 0.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वर्षा नरेंद्र कुंडले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1375000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nनरेंद्र बापुराव कुंडले-सहकर्जदार (खाता क्रमांक :- 18762) ,",
  "talathi": "राजेश आप्पासो माळी"
}
