{
  "village_code": "273400030420730000",
  "village_name": "नेज",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5748,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-22",
  "objection_until": "2026-10-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:32:04Z",
  "surveys": [
    "192/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 2२/09/2026,\nलिहुन देणार:- सुरगोंडा यशवंत पाटील व अलका उर्फ श्रद्या दिलीप बागी यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक १९२/अ /२ लागवडीयोग्य क्षेत्र १.१००७ हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.०४६० हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार:- भगवान बाबू शिंगे\n,यांना दुय्यम निबंध‍क हातकणंगले यांचे कडील खरेदी दस्‍त क्र दिनांक ११//१९९८ प्रमाणे रक्‍कम रूपये २०५०००/घेउन खरेदी दिली\nतसेच महाराष्ट्र शासनाचे दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ चे राजपत्रानुसार 7/१२ पत्रकी नाव लावणेबाबत दि ४/११/२०२५ रोजीच्या sop प्रमाणे इतर हक्कातील नाव भगवान बाबू शिंगे क्षेत्र 0.०४६० हे.आर.चौ.मी कब्जेदार सदरी नाव दाखल करणे कामी सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजू सुभाष शिंदे"
}
