{
  "village_code": "273400030420750000",
  "village_name": "आळते",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 11919,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:58:53Z",
  "surveys": [
    "595"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : डॉ आण्णासाहेब चौगुले अर्बन को ऑप बँक लि.शाखा आळते - कर्ज देणार\nगहाणखत लिहुन देणार : बाशुद्दीन बाळासो मुल्लाणी रा. आळते यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6364-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 595 क्षेत्र 0.5100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाशुद्दीन बाळासो मुल्लाणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nश्री महालक्ष्मी एजन्सी तर्फे प्रोप्रा हिना बशुद्दिन मुल्लानी - कर्जदार (खाता क्रमांक :- 9118) ,",
  "talathi": "अभिषेक आनंदा पतंगे"
}
