{
  "village_code": "273400030420750000",
  "village_name": "आळते",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 11932,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:58:53Z",
  "surveys": [
    "1960/2",
    "1960/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहुन देणार : आळते छत्रपती विकास सहकारी सेवा संस्था मर्या आळते\nलिहुन घेणार : बेबीताई कुबेर नाईक\nयांनी सर्व्हे क्रमांक 1960/2 वर फेरफार क्रमांक 1453 ने घेतलेला इकरार बोजा बेबीताई बहाबत डि.फॉ.र.रू 10000/- 1453 व 1960/4 वर फेरफार क्रमांक 2903 ने घेतलेला बोजा सौ. बेबीताई बाबत डि.फॉ. र.रु. 10,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला इकरार बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील दिनांक 28-09-2026 रोजीचे पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला इकरार बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अभिषेक आनंदा पतंगे"
}
