{
  "village_code": "273400030420750000",
  "village_name": "आळते",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 11935,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:58:53Z",
  "surveys": [
    "1844",
    "1872"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.जयसिंगपुर तर्फे विद्यमान चेअरमन ,कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.जयसिंगपुर तर्फे विद्यमान चेअरमन-\nगहाणखत लिहुन देणार : सुनिल भरमू चौगुले रा. आळते यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6588-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1844, 1872 क्षेत्र 0.4535 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल भरमू चौगुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nवैशाली सुनिल चौगुले (खाता क्रमांक :- 8301) ,\nवृषभ सुनिल चौगुले (खाता क्रमांक :- 8301) ,\nरोहित सुनिल चौगुले (खाता क्रमांक :- 8301) ,",
  "talathi": "अभिषेक आनंदा पतंगे"
}
